रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी महादेव मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांना त्यांच्या सौभाग्यवतींनी औक्षण केल्यानंतर श्रीराम पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाच्यावेळी त्यांचे बंधू प्रमोद पाटील, पत्नी व मुलगा कुश असा पूर्ण परिवाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला.



