सागर वाघोदे यांची भाजयूमोच्या जिल्हासचीव पदी निवड :

भुसावळ – येथील सामाजिक कार्यकर्ते सागर वाघोदे यांची नुकतीच भारतीय जनतापार्टी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या आदेशानुसार भारतीय जनतापार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव पदी नियुक्ती झाली असून सागर वाघोदे यांच्या नियुक्तीचे पत्र खासदार श्रीमती रक्ष खडसे, आमदार संजय सावकारे,यांच्या हस्ते देण्यात आले .. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ,शहर अध्यक्ष अमोल जावळे भाजपा पूर्वचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, शहर अध्यक्ष युवराज लोणारी यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .