प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे ने ओखा – मदुराई विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात येत आहे:

ट्रेन क्र. ०९५२० ओखा – मदुराई साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २५.०३.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०९५१९ मदुराई – ओखा साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २९.०३.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे
वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
आरक्षण: वरील विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू आहे.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.


