प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ने भुसावळ -मुंबई सेंट्रल विशेष गाड्यांचा कालावधी वाढविणार आहे:

ट्रेन क्र. ०९०५२ भुसावळ -मुंबई सेंट्रल त्रि-साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २८.०२.२०२४ पर्यंत आता ०१.०५.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०९०५१ मुंबई सेंट्रल- भुसावळ त्रि-साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २७.०२.२०२४ पर्यंत आता ३०.०४.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे
वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
आरक्षण: वरील विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू आहे.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.


