भुसावळ – येथील बियाणी एज्युकेशन गृपच्या संचालिका तथा माजी नगरसेविका सौ संगीता मनोज बियाणी यांची राष्ट्रीय बालविकास व किशोरविकास समितीत दक्षिण राष्ट्रीय सहप्रभारी पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडी बद्दल राष्ट्रीय माहेश्वरी महिला संगठन च्या वतीने कल्पना गगरानी, पुष्पा तोषनीवाल,शैला कलंत्री,लता लाहोटी,शांति मूंदड़ा,अनुसूया मालू,सुनीता पलोड,ज्योस्ना लाहोटी,सुनीता चरखा,राधा झवर, यांचेसह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .



