भुसावळ – शिधापत्रिकेवर १२अंकी नंबर मिळणे बाबत नागरिक मोठ्या प्रमाणावर तहसील कार्यालयात गर्दी करत असतात शिधापत्रिकेवर १२अंकी नंबर तात्काळ देणे करीता तहसील कार्यालय भुसावळ येथे दिनांक २९ व ३० डिसेंबर रोजी दोन दिवशीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार निता लबडे यांनी केले आहे .



