भुसावळ – भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अपमान करणाऱ्या इंडिया आघाडीचे खासदार राहुल गांधी,कल्याण बॅनर्जी च्या निषेधार्थ भा.ज.पा जळगाव पुर्व तर्फे आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित रावेर लोकसभा निवडणुक प्रमुख नंदकिशोर महाजन तसेच सोबत मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक प्रमुख अशोक कांडेलकर,रावेर लोकसभा विस्तारक विलास चौधरी,जिल्हा सरचिटणीस परिक्षित बऱ्हाटे, हरीलाल कोळी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, भुसावळ शहराध्यक्ष युवराज लोणारी, भुसावळ तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील,रावेर तालुका अध्यक्ष महेश चौधरी, मुक्ताईनगर ता अध्यक्ष प्रफुल्ल जवरे,यावल ता. अध्यक्ष उमेश फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, राकेश फेगडे, बोदवड ता.अध्यक्ष मधुकर राणे, भुसावळ विस्तारक रामाशंकर दुबे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल, मनोज बियाणी, प्रमोद सावकारे, सौ.शैलेजा पाटील,सौ.गोतमी बारेला, भुसावळ विधानसभा निवडणूक प्रमुख संजय पाटील, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल तायडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष जितेंद्र कोळी, सकेगाव सरपंच आनंदा ठाकरे, नगरसेवक राजेंद्र आवटे, पुरुषोत्तम नारखेडे, देवेंद्र वाणी, अजय नागराणी, निकी बतरा, गिरीश महाजन, बोधराज चौधरी, रवी सपकाळे, दिनेश नेमाडे, बापू महाजन, महेंद्रसिंग ठाकूर, भा.ज.प पदाधिकारी व कार्यकर्ते शंकर शेळके,खुशाल जोशी, धीरज गणेश पाटील, अमोल पाटील, प्रवीण इखनकर, बिसन गोहर, राजू खरारे, जे पी शुक्ला, प्रमोद पाटील, विलास अवचार, माहुरकर, पवन बुंदेले, रवी ढगे, शिशिर जावळे, राजेश यादव, गोकुळ बाविस्कर, कृष्णा शिंदे, श्रेयस इंगळे, संदिप सुरवाडे, गौरव आवटे, गौरव लोणारी, वैभव लोणारी, विशाल नाटकर, नागेश खरारे, शेखर धांडे, प्रशांत देवकर, अनिकेत पाटील, साजिद भाई, सुमित बरहाटे, भावेश चौधरी, सागर चौधरी, गोपी सिंग राजपूत, नंदकिशोर बडगुजर, चेतन बोरोले, सागर जाधव, यशांक पाटील इ.तसेच मोठ्या संख्येने भा.ज.पा चे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते…!आंदोलन यशस्वी करण्यासाठी भुसावळ भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले…आंदोलन यशस्वी केल्याबद्दल जिल्हा पदाधिकारी यांनी स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे कौतुक केले…



