आज दि 9 रोज शनिवारी मुक्ताईनगर राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या.नवीन पदाधिकारी याना राष्ट्रवादी चा महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांचा उपस्थिती त नियुक्ती पत्रक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला

त्यात पवनराजे पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), विशालभाऊ रोटे (मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख), गणेशभाऊ बोंडे (तालुका अध्यक्ष), राजेंद्र पाटील (तालुका कार्याध्यक्ष), संदीपभाऊ डिवरे (तालुका उपाध्यक्ष),
बबलु सापधरे (शहर युवक अध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली . यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष उमेश पाटील, श्री. ईश्वरजी राहणे यांचेसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि भविष्यात शरदचंद्रजी पवार साहेबांचे आणि पक्षाचे विचार समाजातील तळागाळात पोहचविण्यासाठी त्यांना महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी शुभेच्छा दिल्या


