भुसावळ – मागील वर्षाप्रमाणे यंदाही जळगांव जिल्हा मराठा वकील
बंधु-भगिनींचा भव्य स्नेह मेळाव्याचे आयोजन लोणारी समाज मंगल कार्यालय भुसावळ येथे उद्या
दि. १० रविवार रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत करण्याचे नियोजीत केलेले
आहे . तरी सर्व मराठा वकील
बंधु-भगिनींनी मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन मराठा वकील विकास मंचच्या वतीने अध्यक्ष अँड. सुशिल दत्तात्रय बर्गे यांनी केले आहे .
मो.नं. ९८२३१३९३८६ / ८९९९६३२५०४



