भुसावळ — हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त साहेबांची शिकवण ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण यानुसार भुसावळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे एकलव्य नगर येथील मरिमाता मंदिराच्या मागे गोर गरीब ग़रज़ू लोकांना दिवाळी भेट म्हणून शाल, बुंदी, शेव फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना ( उबाठा) शहर प्रमुख दीपक धांडे, उमाकांत शर्मा(नमा ), मा नगरसेवक मुकेश गुंजाळ,मा. नगरसेवक दिलीप सुरवाडे, अबरार ठाकरे, बबलू ब्राहटे,शरद जोहरे,रहिम गवली,राकेश खरारे पिंटू भोई, सुरज पाटील, महेश साळुंके, मिलिंद कापडे , संजु भोई,शांताराम बेलम,आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते दिवाळी भेट म्हणून फराळ वाटप करण्यात आले
शिवसेना पदाधिकारी नमा शर्मा यांच्या तर्फे ही दिवाळी भेट देण्यात आली
उमाकांत शर्मा (नमा) है बाळासाहेब यांचे खरें आणि कट्टर शिवसैनिक आहेत . शेतकरी याना बियाणे वाटप,शालेय साहित्य,गणवेश वाटप,औषध वाटप,अन्नदान,असे सामाजिक उपक्रम नमा शर्मा सातत्याने राबवत असतात साहेबांनी दिलेली शिकवण शर्मा यांनी कायमस्वरूपी आचरणात आणली याचा शिवसैनिकांना सार्थ अभिमान असल्याचे मनोगत शिवसेना शहर प्रमुख दीपक धाड़े यानी काढ़लें.
शिवसेनेच्या जन्म संघर्ष मधून झलेला आहै आपण कुठली घटना असो मदतीसाठी सर्वप्रथम धाऊन ये पक्ष म्हणजे शिवसेना आणि मदती साठी हाथ शिवसैनिक याचाच असतों म्हणून नमा शर्मा असे सामाजिक कार्य करतात तै खरे बालासाहेब याना अभिप्रेत असलेले कट्टर शिवसैनिक असून आपल्या कार्याद्वारे त्यांना कार्यसम्राट शिवसैनिक असे म्हणून ओळखले जाते साहेबांचे स्मृतिदिन असला तरी सुद्धा दिवाळी गरिबांची दिवाळी सुद्धा गोड व्हावी म्हणून शर्मा यांनी साहेबांची शिकवण आचरणात आणली हे कार्य गौरवास्पद असल्याची भावना शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ यानी व्यक्त केले .



