रामायण नगरात महाशिवरात्री निमित्त रुद्राभिषेक

भुसावळ (प्रतिनिधी )-
रामायण नगरातील शिवालय मंदीरात महाशीवरात्री निमीत्त रुद्र अभिषेक करण्यात आला,शिवम प्रमोद सिंग याने पुजन केले, महाशिवरात्री निमीत्त मंदीर सजवण्यात आले होते,मंदीरावर रोषणाई करण्यात आली होती,यावेळी महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते रमेश तावरे,प्रमोद सिंग,के के झा,हरीष शर्मा,रामेंद्र परमार,राहूल तावरे,एस के पांडे,मंगेश सोनार,सुभाष कुळकर्णी,मधूकर पाटील,प्रशांत कुळकर्णी,रुपेश कोरी यांचे सह रामायण नगर महिला मित्र मंडळ व शिवालय सेवा समिती यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *