भुसावळ – भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीज मध्ये द केरला स्टोरी या चित्रपटाला आज 5 मे पासून शुभारंभ झाला आज पहिल्याच दिवशी महाविद्यालयीन तरूणीसह महिलाचां प्रचंड प्रतिसाद मिळत असून चित्रपटगृहावर प्रंचड गदीॅ होत आहे .
शहरातील हिंदू बांधवाकडून माता भगिनींना मोफत तिकीट वाटप
प्रत्येक घराघरातील मुलीनी व माहिलानी हा चित्रपट आर्वुजन बघावा जेणेकरुन
काही दिवसापुवीॅ श्रध्दा वालकर हिची हत्या आफताब नराधमाने केली, यापुढे अश्या राक्षसीकृत्य करणाऱ्या आफ़ताब सारख्या नराधमाना हिंदू मुली चांगलाच धडा शिकवतील मात्र बळी पडणार नाही , असे मनोगत चित्रपट बघुन आलेल्या उपस्थित तरुणी व महिला यांनी दिल्या .

केरला द स्टोरी अत्यंत मार्मिक व ज्वलंत सत्य घटनेवर आधारित चित्रपट असून शहरातील माताभगीणीना येथील साई भक्त पिंटू कोठरी हे मंगळवारी मोफत तिकीट देवून सेवा देणार आहे. गोसेवक व गोरक्षक संघटनेचे सदस्य याकरीता परिश्रम घेत आहे
. ज्याना मोफत तिकीट पाहिजे असतील त्यांनी
हिंन्दु परीवारातील बांधव तसेच गोसेवक यांचेशी संम्पर्क करावा .
महिलाना व मुलीना आज 5 मे रोजी शुभारंभ दिनी बापू महाजन , गलू वाणी , यानी मोफत तिकीट दिले .
मंगळवारच्या मोफत तिकीटाकरीता गोरक्षक तथा गोसेवक यांना पुढील नंबर वर संपर्क करावा
8408949732
7083119152
8806302768
9112768670
8208702019
8237370697 असे आवाहन हिंदू बाँधवातर्फे करण्यात आले आहे .


