रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचा स्तुत्य उपक्रम : ग्रामीण भागातील 21 आशा वर्कर यांचा सत्कार ;


भुसावळ – येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे
ग्रामीण भागातील गरोधर महिला व नवजात शिशु यांच्यासाठी जे काम करता अश्या 21 आशा वर्कर महिलांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी २१ आशा वर्कर यांना साडी व पर्स , यासह हेअर शम्पू ,साबन , तेल ,चहा पावडर , साखर , कापडी बँग आदीं गरजोपयोगी वस्तु देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .
प्रसंगी रोटरी क्लब ऑफ भुसावल ताप्ती व्हॅलीच अध्यक्षा रो नुतन फालक,सचीव मनीषा पाटील, माजी अध्यक्ष डॉ रश्मी शर्मा, सी ए मुकेश अग्रवाल, , माजी अध्यक्ष धर्मेंद्र मेंडकी, रो हिरामण फालक आदीं हजर होते . शशी शर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले .