नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे 12 वीत घवघवीत यश ;


भुसावळ –
नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रु. / मार्च 2022 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकालामध्ये भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन महाविद्यालयाची यशाची उज्वल पंरपरा नेहमीप्रमाणे या ही वर्षी कायम राखली आहे. महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 98.15 टक्के, वाणिज्य शाखेचा 95.76 टक्के, कला शाखेचा 85.00 टक्के निकाल लागलेला आहे. महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम भिर्या अनमोल अजितकुमार (90.67 टक्के) व व्दितीय चावराई वंशिता मुकेश (89.50 टक्के) तृतीय पाटील प्रणव विलास (88.67 टक्के) तसेच वाणिज्य शाखेत प्रथम अग्रवाल काव्या धमेंद्र (91.83 टक्के) व्दितीय बठेजा महेक महेश (90.33 टक्के) तृतीय कुकरेजा सोनिया रविकुमार (90.00) व कला शाखेत प्रथम पाटील रितु सदाशिव (86.67 टक्के) व्दितीय पाटील हिमानी जितेंद्र (78.83 टक्के) तृतीय पारोळेकर देवेश्री परशुराम (76.17 टक्के) वरील विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतुन महाविद्यालयात अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय आलेले आहेत. तसेच किमान कौशल्य शाखेचा 84.00 टक्के निकाल लागलेला आहे. प्रथम सनांसे गायत्री चंद्रकांत (71.33 टक्के), व्दितीय तायडे पवन विनोद (63.67 टक्के), तृतीय वानखेडे दिव्या ईश्वर (62.17 टक्के)
एकंदरीत महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकालाचा विचार करता बरेचसे विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी मध्ये वाटचाल करतील. तसेच वाणिज्य शाखेतुन बरेचसे विद्यार्थी सी.ए. आणि सी.एस मध्ये वाटचाल करतील. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. मोहन मोरेश्वर फालक, चेअरमन श्री. महेश देविदास फालक, सेक्रेटरी श्री. विष्णु श्रावण चौधरी, श्री. संजयकुमार सुशिलकुमार नाहाटा समस्त संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. सौ. एम. व्ही. वायकोळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. उत्तम एस. सुरवाडे, पर्यवेक्षक श्रीमती. एस. आर. तळेले आणि शिक्षक व कर्मचारी वृंद या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केलेअसून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2021-22 मधील प्रथम व्दितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे –

विज्ञान शाखा
प्रथम भिर्या अनमोल अजितकुमार (90.67 टक्के) मो. नं. 7057560432
व्दितीय चावराई वंशिता मुकेश (89.50 टक्के) मो. नं. 8805155960
तृतीय पाटील प्रणव विलास (88.67 टक्के) मो. नं. 9765123672

वाणिज्य शाखा
प्रथम अग्रवाल काव्या धमेंद्र (91.83 टक्के) मो. नं. 8482952279
व्दितीय बठेजा महेक महेश (90.33 टक्के) मो. नं. 7058626008
तृतीय कुकरेजा सोनिया रविकुमार (90.00 टक्के) मो. नं. 9371764007

कला शाखा
प्रथम पाटील रितु सदाशिव (86.67 टक्के) मो. नं. 9307517582
व्दितीय पाटील हिमानी जितेंद्र (78.83 टक्के) मो. नं. 9503900989
तृतीय पारोळेकर देवेश्री परशुराम (76.17 टक्के) मो. नं. 7020239981