भुसावळ – येथे आज शुक्रवार दि. ६ मे रोजी आद्य शंकराचार्य यांच्या अवतरण दिन निमित्ताने सामुदायिक पुजन समस्त ब्राह्मण समाजातर्फेआयोजित करण्यात आले. यावेळी मंत्रोच्चारात विधीवत पुजन करण्यात आले. जुने राम मंदिरात सदर कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सौ मनीषा कुलकर्णी,वैशाली,गाडगीळ ,सरिताचौक,भारती,पाथरकर ,देवेश,कुलकर्णी,कौस्तुभ देवधर,अतुल देशपांडे,सागर पत्की,देवेंद्र जोशी,उमाकांत शर्मा,अनुप धावडे,रमाकांत भालेराव, प्रशांत वैष्णव आदि उपस्थीत होते. यावेळी प्रसाद वाटप करण्यात आले.



