भुसावळ – शहरातील गौतम नगर भागात मजुरी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज ९ रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
उमेश रमेश तायडे वय ४० राहणार गौतम नगर भुसावळ या मजुरी काम करणाऱ्या तरुणाने शनिवार रोजी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे



