राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक अविनाश आदिक यांचा जिल्हा दौरा ; भुसावळात आज आढावा बैठक ;

भुसावळ –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक
अविनाश आदिक १६ जुलै रोजी जिल्हा दौरावर असून त्यांच्या सोबत सर्व सेलचे म.तालुका अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य,महिला, युवक, सामाजिक न्याय, शहर अध्यक्ष, सर्व सेल प्रमुख, नगर सेवक,जि.प.सदस्य, प.स.सर्व पदाधिकारी, सेल कार्यकरिणी सदस्य, आमंत्रित मान्यवर यांच्या समवेत, माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांचे अध्यक्षते खाली दिनांक १६/७/२१ रोजी सकाळी १० ते ११:३० वाजे दरम्यान शिरपुर कन्हाळा रोड घोडेपिर बाबा जवळ, मोरया हॉल येथे भुसावळ मिटींग (आढावा बैठक ) चे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी जिल्हा अध्यक्ष अँड.रविद्र भैयासाहेब पाटील मार्गदर्शन करणार आहे तरी सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिपक मराठे , शहराध्यक्ष नितिन धांडे यांनी केले आहे .