भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात वृक्षारोपण :


भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुका पोलीस ठाण्यात पर्यावरण दिनानिमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महिला पर्यावरण सखी मंचचे अध्यक्ष नाना पाटील सर ,
महाराष्ट्र राज्य सल्लागार रघुनाथ आप्पा सोनवणे, व महिला मंच, पोलीस हवालदार, होमगार्ड आदी उपस्थित होते.यावेळी
करंज ,आवळा ,वड , उंबर(औदुंबर) , चाफा , सिसम , निंब अशा वृक्षांची लागवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *