सुरत-हटिया विशेष ट्रेन चा मधुपूर पर्यंत विस्तार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल प्रशासन ने प्रवाशाच्या सोयीसाठी सुरत – हटिया विशेष ट्रेन चा मधुपूर पर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. विवरण पुढीलप्रमाणें –
09081 विशेष सुरत येथून दिनांक 20.05.2021 आणि 27.05.2021 ला गुरुवार रोजी 14.20 रोजी सुटेल आणि मधुपूर येथे तिसऱ्या दिवशी 00.15 वाजता पोहचेल.
09082 विशेष मधुपूर येथून दिनांक 22.05.2021 आणि 29.05.2021 ला शनिवार रोजी 15.15 वाजता सुटेल आणि सुरत येथे तिसऱ्या दिवशी 02.20 वाजता पोहचेल.
थांबा- नंदुरबार, भुसावळ,बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउलकेला, हटिया, बोकारो स्टील सिटी, राजेबेरा, धनबाद
या विशेष ट्रेनच्या तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *