भुसावळ0 13 एप्रिल रोजी मनमाड मुंबई विशेष गाडी रद्द ; By उज्वला बागुलPosted onApril 12, 2021April 12, 2021Time to Read:-words भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासन द्वारा तांत्रिककारणामुळे गाडी क्रमांक 02110 अप मनमाड मुंबई विशेष गाडी दिनांक 13.04.2021 ला रद्द करण्यात आली आहे.कृपया संबंधित प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे . Share this:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)