भुसावळ (प्रतिनिधी )-
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमृतसर दैनिक विशेष
01057 विशेष दि. 10.04.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज 23.30 वाजता सुटेल आणि अमृतसरला तिसर्या दिवशी 16.15 वाजता पोहोचेल.
डाउन दिशा स्टॉप – नासिक -03.05/03.10, मनमाड -04.07/04.10,चालीसगाव -05.03/05.05, पाचोरा -05.33/05.35, जलगांव -06.18/06.20, भुसावळ -06.50/06.55, सावदा -07.14/07.15, रावेर -07.29/07.30, बुरहानपुर -07.48/07.50, नेपानगर -08.13/08.15, खंडवा -09.20/09.25
*01058 विशेष दि. 13.04.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत अमृतसर येथून दररोज 08.45 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्या दिवशी 00.05 वाजता पोहोचेल.
अप दिशा स्टॉप – खंडवा -14.23/14.25, नेपानगर -14.58/15.00, बुरहानपुर -15.23/15.25, रावेर -15.41/15.43, सावदा -15.59/16.00, भुसावळ -16.35/16.40, जलगांव -17.08/17.10, पाचोरा -17.42/17.44, चालीसगाव -,18.18/18.20, मनमाड – 19.18/19.20 ,नासिक – 20.17/20.20
*संरचना* : – 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 4 द्वितीय आसन श्रेणी.

2) पुणे आणि काझीपेट साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या
01251 विशेष दि. ९.४.२०२१ पासून दर शुक्रवारी पुण्याहून २२.०० वाजता पुण्याहून सुटेल आणि काझीपेटला दुसर्या दिवशी १९.२० वाजता पोहोचेल.
01252 विशेष दि. २.५.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर रविवारी काझीपेट येथून १३.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्या दिवशी १०.५० वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, भांदक, चंद्रपूर, बल्हारशाह, सिरपूर कागजनगर, रामगुंडम आणि पेद्दपल्ली.
संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.
दक्षिण मध्य रेल्वेच्या एनआय ब्लॉकमुळे ट्रेन चालविण्याची पद्धत खालीलप्रमाणे बदलली जाईल:
दि. ०९.०४.२०२१, १६.४.२०२१ आणि २३.४.२०२१ रोजी सुटणारी विशेष ट्रेन क्र. 01251 बल्हारशाह येथे थांबविण्यात (टर्मिनेट) येईल.
दि. ११.०४.२०२१, १८.४.२०२१ आणि २५.४.२०२१ रोजी सुटणारी विशेष ट्रेन क्र. 01252 बल्हारशाह पासून चालविण्यात येईल.
आरक्षण : पूर्णतः राखीव विशेष ट्रेन 02151 आणि 01057 चे सामान्य शुल्कासह बुकिंग दि.05.04.2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि
www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष गाड्यांच्या स्थानकांवरील थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
–


