मध्य रेल्वेच्या उत्सव विशेष गाड्यांचा विस्तार ;डिसेंबर अखेरपर्यंत धावणार गाडया ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
 मध्य रेल्वेच्या उत्सव विशेष गाड्यांचा विस्तार करीत असून या गाडया डिसेंबर अखेरपर्यंत धावणार आहे. यामध्ये
1) गाडी क्रमांक 02811 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया विशेष गाडी 06.12.2020 ते 27.12.2020 पर्यंत (4 फेरी ) प्रत्येक रविवार
2)गाडी क्रमांक 02812 अप हटिया लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दिनांक 04.12.2020 ते 25.12.2020 पर्यंत (4 फेरी ) प्रत्येक शुक्रवार
3)गाडी क्रमांक 02817 अप संत्रागाची पुणे दिनांक 05.12.2020 ते 26.12.2020 पर्यंत (4 फेरी ) प्रत्येक शनिवार
4) गाडी क्रमांक 02818 डाउन पुणे संत्रागाची दिनांक 07.12.2020 ते 28.12.2020 पर्यंत (4 फेरी ) प्रत्येक सोमवार
आरक्षण* : पूर्णतःआरक्षित असलेल्या 02811 आणि 02818 या उत्सव विशेष गाड्यांचा विशेष शुल्कासह  बुकिंग दि. ०२ .१२.२०२० रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.
5)गाडी क्रमांक 05017 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर विशेष गाडी दिनांक 03.12.2020 ते दिनांक 02.01.2021 पर्यंत प्रतिदिन
6) गाडी क्रमांक 05018 अप गोरखपुर लोकमान्य तिलक टर्मिनस विशेष गाडी दिनांक 01.12.2020 ते दिनांक 31.12.2020 पर्यंत प्रतिदिन
7)गाडी क्रमांक 02598 डाउन मुंबई गोरखपूर विशेष गाडी दिनांक 02.12.2020 ते दिनांक 30.12.2020 पर्यंत 5फेरी प्रत्येक बुधवार
8) गाडी क्रमांक 02597 अप गोरखपूर मुंबई विशेष गाडी दिनांक 01.12.2020 ते दिनांक 29.12.2020 पर्यंत 5फेरी प्रत्येक मंगळवार
9) गाडी क्रमांक 05029 अप गोरखपूर पुणे विशेष गाडी दिनांक 03.12.2020 ते दिनांक 31.12.2020 पर्यंत 5फेरी प्रत्येक गुरुवार
10) गाडी क्रमांक 05030 डाऊन पुणे गोरखपुर विशेष गाडी दिनांक 05.12.2020 ते दिनांक 02.01.2021 पर्यंत 5फेरी प्रत्येक शनिवार
आरक्षण* : पूर्णतःआरक्षित असलेल्या 05017,02598, आणि 05030 या उत्सव विशेष गाड्यांचा विशेष शुल्कासह  बुकिंग दि. ०१ .१२.२०२० रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *