फॉर्च्युनरच्या भीषण अपघात : तीघा साईभक्तांवर काळाचा घाला –

नाशिक : शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनार्थ निघालेल्या भाविकांवर क्रुर काळाने घाला घातला. फॉर्च्यूनर अपघातात तीन भाविक ठार झाले असून हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर गाडीने तीन पलट्या घेतल्या. येवला तालुक्यातील एरंडगाव-रायते शिवारात अपघात घउला.

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात
चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने तीन पलट्या घेतल्या. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या जखमींना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

मृतांमध्ये सुरत येथील साई भक्तांचा समावेश आहे तर दुर्दैवी अपघाताची येवला तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. साई भक्तांवर काळानं घाला घातला असून या अपघातात तीन साई भक्तांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहेकोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निकम करत आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.