छठ पूजा उत्सवानिमित्त विशेष, ट्रेन सेवा

मध्य रेल्वेद्वारे दि. २७.१०.२०२५ रोजी दिवाळी आणि छठ पूजा उत्सवानिमित्त विशेष, ट्रेन सेवा
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेकडून २७ ऑक्टोबर २०२५ रोजी एकूण २३ गाड्या चालविण्यात येणार आहेत.

मुंबई विभाग – २७.१०.२०२५
(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या गाड्यांचे तपशील)

१. गाडी क्र. 01045 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गाजीपूर सिटी विशेषछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०७.३५ वाजता सुटेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मणिकपूर, प्रयागराज छवकी, वाराणसी, जौनपूर आणि औड़िहार
संरचना: दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी ,अठरा शयनयान / सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

२. गाडी क्र. 01145 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनसोल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.०५ वाजता सुटेल.
थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई , गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, भभुआ, सासाराम, देवरिया सदर, अनुग्रह नारायण रोड, गया, कोडरमा, हजारीबाग रोड, पारसनाथ, नेताजी सुभाषचंद्र बोस गोमोह, धनबाद आणि कुल्टी.
संरचना: वीस वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि दोन जनरेटर .

३. गाडी क्र. 01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.३० वाजता सुटेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई , कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोण्डा, बस्ती आणि खलिलाबाद.
संरचना: तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी , दहा शयनयान , पाच सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

४. गाडी क्र. 01143 लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.३० वाजता सुटेल.
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, मणिकपूर, प्रयागराज छवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी , दहा शयनयान , पाच सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

५. गाडी क्र. 01017 लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओरई, गोविंदपुरी जंक्शन, फतेहपूर, सुबेदारगंज, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी , आठ वातानुकूलित तृतीय श्रेणी , चार शयनयान , सहा सामान्य द्वितीय श्रेणी , एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर .

६. गाडी क्र. 01063 लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २३.५५ वाजता सुटेल.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मणिकपूर, प्रयागराज छवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: आठ शयनयान , अकरा सामान्य द्वितीय श्रेणी , दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक पॅन्ट्री कार.

पुणे विभाग – २७.१०.२०२५
पुणे / हडपसर / खडकी / दौंड / कोल्हापूर येथून सुटणाऱ्या विशेष गाड्यांचे तपशील

७. गाडी क्र. 01415 पुणे – गोरखपूर विशेष पुणे येथून ०६.५० वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोण्डा आणि बस्ती.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय श्रेणी , सहा शयनयान , सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

८. गाडी क्र. 01449 पुणे – दानापूर विशेष पुणे येथून १५.३० वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय श्रेणी , सहा शयनयान , सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

९. गाडी क्र. 01493 पुणे – हजरत निजामुद्दीन विशेष पुणे येथून १७.३० वाजता सुटेल.
थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वलसाड, सूरत, वडोदरा जंक्शन, रतलाम, शामगढ, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपुर, गंगापूर सिटी, भरतपूर जंक्शन आणि मथुरा.
संरचना: सोळा वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि दोन जनरेटर .

१०. गाडी क्र. 01481 पुणे – दानापूर विशेष पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओरई, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी , आठ वातानुकूलित तृतीय श्रेणी , सहा सामान्य द्वितीय श्रेणी , एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर .

११. गाडी क्र. 01409 पुणे – नागपूर विशेष पुणे येथून २०.३० वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुरटीजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना: एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी , अकरा शयनयान , सात सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

१२. गाडी क्र. 01752 हडपसर – रीवा विशेष हडपसर येथून ०६.४० वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर आणि सतना.
संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी कम वातानुकूलित द्वितीय श्रेणी संयुक्त , एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी , चार वातानुकूलित तृतीय श्रेणी , बारा शयनयान , चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

१३. गाडी क्र. 03214 हडपसर – दानापूर विशेष हडपसर येथून ०६.४५ वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, मदन महल, कटनी, मैहर, सतना, प्रयागराज छवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: आठ वातानुकूलित तृतीय श्रेणी इकॉनॉमी , आठ शयनयान , चार सामान्य द्वितीय श्रेणी , एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर .

१४. गाडी क्र. 01430 हडपसर – लातूर विशेष हडपसर येथून १६.०५ वाजता सुटेल.
थांबे: दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, बारशी टाउन, धाराशिव, मुरूड आणि हरंगुळ.
संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी , दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी , चार वातानुकूलित तृतीय श्रेणी , आठ शयनयान , चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

१५. गाडी क्र. 01407 खडकी – सांगानेर विशेष खडकी येथून ०९.४५ वाजता सुटेल.
थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सूरत, अंकलेश्वर जंक्शन, वडोदरा, गोध्रा, रतलाम, भवानी मंडी, कोटा आणि सवाई माधोपुर.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय श्रेणी , सहा शयनयान , सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

१६. गाडी क्र. 04726 खडकी – हिसार विशेष खडकी येथून १७.०० वाजता सुटेल.
थांबे: चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, वलसाड, सूरत, भरुच, वडोदरा जंक्शन, गोध्रा, रतलाम जंक्शन, नागदा जंक्शन, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपुर, दुर्गापुरा, जयपूर, रिंगस, सीकर, नवलगढ, झुंझुनू, चिडावा, लोहारू आणि सादुलपूर.
संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी , एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी , पाच वातानुकूलित तृतीय श्रेणी , सात शयनयान , चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

१७. गाडी क्र. 01421 दौंड – कलबुरगि अनारक्षित विशेष दौंड येथून ०५.०० वाजता सुटेल.
थांबे:भिगवण, परेवाडी, जेऊर, केम, कुर्डुवाडी, माढा, मोहोल, सोलापूर, टिकेकरवाडी, होतगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, दुधाणी आणि गाणगापूर.
संरचना: दहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान–सह–गार्ड कोच.

१८. गाडी क्र. 01451 कोल्हापूर – कलबुर्गी विशेष कोल्हापूर येथून सकाळी ०६.१० वाजता सुटेल.
थांबे: हाटकणंगले, जयसिंगपूर, मिरज, अरग, बेलांकी, सालगरे, कवठे महांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जाठ रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद, सांगोला, पंढरपूर, मोड्लिम्ब, कुर्डुवाडी, माढा, मोहोल, सोलापूर, अक्कलकोट रोड, दुधाणी आणि गाणगापूर रोड.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय श्रेणी , सहा शयनयान , सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

सोलापूर विभाग – २७.१०.२०२५
(कोल्हापूर, कलबुरगि आणि लातूर येथून सुटणाऱ्या विशेष गाड्यांचे तपशील)
१९. गाडी क्र. 01422 कलबुरगि – दौंड अनारक्षित विशेष कलबुर्गी येथून १६.१० वाजता सुटेल.
थांबे: गाणगापूर, दुधाणी, बोरोटी, अक्कलकोट रोड, होतगी, टिकेकरवाडी, सोलापूर, मोहोल, माढा, कुर्डुवाडी, केम, जेऊर, परेवाडी आणि भिगवण.
संरचना: दहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान–सह–गार्ड कोच.

२०. गाडी क्र. 01452 कलबुरगि – कोल्हापूर विशेष कलबुरगि येथून १८.१० वाजता सुटेल.
थांबे: गाणगापूर, दुधणी, अक्कलकोट रोड, सोलापूर, मोहोल, माढा, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, वासूद, जावळे, म्हसोबाडोंगरगाव, जाठ रोड, ढालगाव, लंगरपेठ, कवठे महांकाळ, सालगरे, बेलांकी, आरग, मिरज, जयसिंगपूर आणि हातकणंगले
संरचना: चार वातानुकूलित तृतीय श्रेणी , सहा शयनयान , सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
२१. गाडी क्र. 01429 लातूर – हडपसर विशेष लातूर येथून ०९.३० वाजता सुटेल.
थांबे: हरंगुळ, मुरूड, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, जेऊर आणि दौंड.
संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी , दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी , चार वातानुकूलित तृतीय श्रेणी , आठ शयनयान , चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

नागपूर विभाग – २७.१०.२०२५
(नागपूर येथून सुटणाऱ्या विशेष गाड्यांचे तपशील)

२२. गाडी क्र. 01402 नागपूर – पुणे विशेष नागपूर येथून १६.१० वाजता सुटेल.
थांबे: वर्धा, धामणगाव, बडनेरा, मुरटीजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाईन.
संरचना: एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी , एक वातानुकूलित तृतीय श्रेणी , तेरा शयनयान , चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

२३. गाडी क्र. 01201 नागपूर – हडपसर विशेष नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल.
थांबे: वर्धा, धामणगाव, बदनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरली.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय श्रेणी , सहा शयनयान आणि सहा सामान्य द्वितीय श्रेणी (यामध्ये दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन समाविष्ट).
वरील विशेष, गाड्यांसाठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर www.irctc.co.in सुरू आहे.

या विशेष, गाडीच्या थांब्यांवरील तपशीलवार वेळापत्रकासाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in
या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES App डाउनलोड करा.