तरुणीची गळफासाने आत्महत्या ;

भुसावळ : शहराजवळील मोतीरामनगर भागात २१ वर्षीय तरुणीने छताच्या पंख्यास ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्याकेल्याची घटना तीन रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीसआली.

.याबाबत तालुका पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुक्ता पुरुषोत्तम वानेरे (२१) असे मयत युवतीचे नाव आहे. गळफास घेतल्याचे कारण अस्पष्ट आहे.अशोक वानरे यांच्या खबरीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुधीर विसपुते करीत आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होतआहे.