सुरत येथील कै. मंगलाबाई रामदासशेठ बडगुजर यांचे दुःखद निधन ;

भुसावळ – भुसावळ शहरातील मूळ रहिवासी व हल्ली सुरत येथील रहिवासी कै. मंगलाबाई रामदासशेठ बडगुजर यांचे रविवार दिनांक २२ /९/२०२४ रोजी रात्री ८.४५ वाजता वयाच्या ५९ व्या वर्षी दुःखद निधन झाले

त्याचे पक्षात चार मुले व मुलगी असून . त्या कैलास, किरण, कमलेश, किशोर, नयना यांच्या मातोश्री होत तर भुसावळचे गोसेवक रोहित महाले, संजय माडेवाल, दीपक मांडेवाल यांच्या मावशी होत.


,