कर्नाटकतून येणार्‍या रेल्वे प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य –


भुसावळ –
कर्नाटक सरकारने महाराष्ट्र राज्यांमधून कर्नाटक राज्यामध्ये येणार्‍या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा कोविड 19 ची किमान एक डोसचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत घेऊनच प्रवास करण्याचे बंधनकारक केले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी त्यांच्यासह इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *