आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त भुसावळ भाजपा तर्फे योग शिबिर संपन्न ;


भुसावळ –
आज दि 21 जुन ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ निमित्त भारतीय जनता पार्टी,भुसावळ शहर तर्फे आमदार संजय सावकारे यांच्या विशेष उपस्थितीत योग शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष परिक्षीत बर्‍हाटे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी,वैद्यकीय आघाडी संयोजक उत्तर महाराष्ट्र डॉ.नि.तु.पाटिल,जिल्हा चिटणीस शैलजाताई पाटील,शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, सतिश सपकाळे, जेष्ठ सदस्य लष्मण सोयंके, शंकर शेळके,डॉ सनी जैन,शशिर जावळे,विशाल जंगले, अनिल पाटील,संजय बोचरे, नंदकिशोर बडगुजर, गोपीसिंग राजपुत, प्रशांत भट,सागर जाधव यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास योगगुरु देवेंद्र पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *