जिल्ह्यात आज 140 कोरोना बाधित रुग्ण आढळले, 5 जणांचा मृत्यू


जळगाव प्रतिनिधी

जिल्ह्या रूग्णालयाने पाठविलेल्या अधिकृत कोरोना अहवालात आज दिवसभरात 140 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 140 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच आजचे मृत्यू 05

जळगाव शहर- 13, जळगाव ग्रामीण- 11, भुसावळ- 07, अमळनेर-06, चोपडा-01, पाचोरा-08, भडगाव-06, धरणगाव-00, यावल-01, एरंडोल- 30, जामनेर-21, रावेर-02, पारोळा-05, चाळीसगाव-25, मुक्ताईनगर-02, बोदवड-02 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 140 बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *