उत्तर रेल्वेच्या अंबाला विभागातील नॉन-इंटरलॉकिंग कामांमुळे गाड्यांचे रद्दीकरण ;


भुसावळ –
उत्तर रेल्वेच्या अंबाला विभागात पूर्वीय डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामासंदर्भात रेल्वेने सरहिंद स्टेशनच्या नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेतले आहे.  या कार्यामुळे, रेल्वेची वाहतूक पुढील प्रमाणे असेलः

रद्दीकरण

१) ट्रेन क्रमांक 01078 जम्मू तवी – पुणे विशेष दि. २६.६.२०२१, २७.६.२०२१, २८.६.२०२१ व २९.६.२०२१ (४ फे-या) रोजी सुटणारी आणि
ट्रेन क्रमांक 01077 पुणे – जम्मू तवी विशेष दि. २५.६.२०२१, २६.६.२०२१, २७.६.२०२१ व २८.६.२०२१ (४ फे-या) रोजी सुटणारी.  

थांबा वगळण्यात येईल
ट्रेन क्रमांक 01078 जम्मू तवी – पुणे  दि. २५.६.२०२१ रोजी8 सुटणारी विशेष ट्रेन प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे सरहिंद स्टेशनवर थांबणार नाही.कृपया  प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.असेही आवाहन केले आहे .
 — —-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *