जळगाव –

आज मुक्ताईनगर कॉलनी प्रभाग 9 मध्ये विनामूल्य covid-19 तपासणी शिबिर चे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन श्री, विवेक सोनवणे कार्यक्रमाचा शुभारंभ मुक्ताई महिला संस्थेच्या अध्यक्ष व नगरसेविका नीताताई मंगलसिंग सोनवणे यांनी केला तसेच पोलीस विभागाचे विश्वास पवार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा कॉलनी वासिया कडूनकडून सत्कार करण्यात आला,
याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले , इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे योगेश सपकाळे,दिनेश तेजी सहकार्य लाभले,पोलीस सेवा संघटनेच्या हर्षाली पाटील , अंबु बाई शांताराम पाटील,शांताराम पाटील सागर कोळी,राजेंद्र कुमार वर्मा सर संजय कुमार सिंग, आर सी पाटील ,राहुल निकम,विजय सोनवणे हेमंत वैद्य, राहुल लोखंडे,गणेश फेगडे,शक्ती महाजन,अनुजा निकम यांची उपस्थिती लाभली, कार्यक्रमाचे नियोजन पंकज नाले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले,, प्रभागातील बहुसंख्य लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली व प्रभागातील बऱ्याच नागरिकांनी अंतिजने टेस्ट करून घेतली


