प्रतिनिधी –
प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे रेल्वेने खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अ) ट्रेन क्र 07002 सिकंदराबाद -साई नगर शिर्डी विशेष दि. 04.06.2021 ते 13.06.2021 पर्यंत आणि ट्रेन क्र 07001 साई नगर शिर्डी-सिकंदराबाद विशेष दि. 05.06.2021 ते 14.06.2021 पर्यंत रद्द राहतील.
ब) ट्रेन क्र 07207 विजयवाडा साईनगर शिर्डी विशेष दि. 01.06.2021 ते 15.06.2021 पर्यंत आणि ट्रेन क्र 07208 साईनगर शिर्डी विजयवाडा विशेष दि. 02.06.2021 ते 16.06.2021 पर्यंत रद्द राहतील.
कृपया प्रवाशांनी याची नोंद घ्यावी .



