भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील रेल्वे खेल-कूद असोशियन तर्फे आयोजित क्रिकेट मॅच करीता डीआरएम ट्रॉफीचे अनावरण आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रेल्वे मैदानावर करण्यात आले .
या डीआरएम ट्रॉफीचे अनावरण अप्पर मंडल रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा यांच्या द्वारे करण्यात आले.यामध्ये क्रिकेट मॅच साठी 6 टीम सहभागी होणार आहे. या अनावर प्रसंगी खेलकूद असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते व सहभागी संघ उपस्थित होते



