भुसावळात भारतीय जनता पार्टीतर्फे शिवजयंती साजरी ; शिवरायांना मानाचा मुजरा

भुसावळ (प्रतिनिधी ) -भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
त्या निमित्ताने टिबर मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सकाळी ९ वाजता नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते माल्यार्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला .
यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डाॅ.सुनिल नेवे , प्रमोद सावकारे, नगरसेवक प्रमोद नेमाडे.वसंतदादा पाटील. बोधराज चौधरी, पिन्टु ठाकुर , अमोल इंगळे ,
, पुरुषोत्तम नारखेडे , प्रमोद पाटील, रवि ढगे, अनिरुद्ध कुलकर्णी, अनिल शर्मा, अनिल पाटील.शिशिर जावळे, लक्ष्मण सोंयके , शैलजाताई पाटील, नरेंद्र बर्हाटे, सुमित बर्हाटे सुरेश कुटे, अनिकेत पाटील. अनिल आर चौधरी. प्रशांत नेवे. नागेश खरारे , शहराध्यक्ष दिनेश नेमाडे , सरचिटणीस पवन बुंदेले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *