भुसावळ (प्रतिनिधी )-
शहर भाजपा कार्यकारणी जाहीर झाली असुन अध्यक्षपदी दिनेश अरुण नेमाडे तर सरचिटणीसपदी
पवन बुंदेले,अमोल महाजन यांची नियुक्ती झाली आहे तर उपाध्यक्ष प्रमोद पाटिल, अड.बोधराज चौधरी,किरण कोलते,दिपाली परीक्षित ब-हाटे, वासंती चंद्रशेखर इंगळे,चिटणीस पदी राजु गणपत खरारे, स्नेहल सुहास अडावदकर,विनोद प्रकाश पचेरवाल,मेघा देवेंद्र वाणी, रेखा सुनिल सोनवणे,सोनी संतोष बारसे तर खजिनदार म्हणुन नारायण रणधीर यांचा समावेश करण्यात आला आहे.



