आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रांतकार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्याच्या उपस्थितीत आढावा बैठक ;

भुसावळ,- ,नुकतेच राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असून त्या दृष्टीने आता जळगाव जिल्हा निवडणूक प्रशासन देखील कामाला …

सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना दिलासा : तत्काळ तिकीट काढणे आता अधिक सुलभ –

भुसावळ (प्रतिनिधी ) – सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकीट योजनेचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत: 01 जुलै 2025 पासून तत्काळ सुविधा …

भुसावळ पालिकेतर्फे मॄत प्राण्यांची विल्हेवाटीसाठीची सेवा बंद -नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरात पालिकेच्या माध्यमातून मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती मात्र गेल्या काही दिवसांपासून ही सेवा ठप्प झाली आहे. यामुळे शहरात …

वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत कंत्राटी तत्वावर करता येणार काम ! –

मुंबई – : सेवानिवृत्तीचे वय 58 असलेतरी आता कंत्राटी पद्धत्तीने 65 वर्षापर्यंत काम करता येणार आहे. राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या …

ज्येष्ठ नागरिकांची कामाची हातोटी पाहून आश्चर्य वाटते : रजनी सावकारे -भुसावळ ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सभागृहाचे लोकार्पण

भुसावळ (प्रतिनिधी ) – : ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलेल्या नवीन सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमास येण्याचा योग आला हे फार बरे वाटले, येथे आल्यावर ज्येष्ठ नागरिकांची कामाची हातोटी …

आज ईगतपुरी मेमू रद्द : या गाड्या धावणार विलंंबाने –

ने – भुसावळ : भुसावळ विभागातील माहेजी येथे यार्ड रीमॉडेलिंगसाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कार्य गुरुवार, 12 रोजी करण्यात येणार असून त्यामुळे गाड्यांच्या सेवेवरही …

वरणगावात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र उभारणीस गती; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची स्थळ पाहणी –

, वरणगाव – वरणगाव येथील आयुध निर्माणी शेजारील हतनूर-टहाकळी मार्गालगत प्रस्तावित राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीस लवकरच गती मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. …

भुसावळ शहराच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अनुसूचित जाती जमाती आयोगाची आढावा बैठक –

भुसावळ – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबईचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम व सदस्य सौ. वैदेही वाढाण यांनी , दि. ११ जून २०२५ नगरपालिकेच्या …

गावठी कट्टा रोखून बेदम मारहाण, तिघांना अटक एक फरार : फैजपुरातील प्रकार :

फैजपूर, – हॉटेलमधील बिलाच्या वादातूनbजातिवाचक शिवीगाळ होऊन या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. हॉटेल व्यवस्थापक व त्याच्या दोन मित्रांना गावठी कट्ट्या रोखून बेदम मारहाण करत …

चोरवडचा तरुण बनला पहिलाच अग्निवीर; ग्रामस्थांनी काढली भव्य मिरवणूक –

। भूसावळ प्रतिनिधी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत भुसावळ तालुक्यातील चोरवड गावातील तरुणाची सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण करून हा तरुण गावी परतताच …

भुसावळात १४ जून रोजी शिवसेनेची बैठक : शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ करणार मार्गदर्शन;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथे दि.१४/६/२५ रोजी शिवसेना उपनेते व रावेर लोकसभा संपर्क प्रमुख मा.गुलाबराव वाघ यांचा दौरा आयोजित केला आहे.सायं- ५ वा.रेस्ट हाऊस, भुसावळ …

सांगली हादरले : धर्म बदलण्यासाठी दबाव ; सात महिन्यांच्या गर्भवती विवाहितेची आत्महत्या –

सांगली – सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव वाढल्यानंतर सात महिन्यांच्या गर्भवती असलेल्या विवाहितेने आपले आयुष्य संपवले आहे. कुपवाड पोलिसांनी …

पालिका निवडणुका तोंडावर : प्रभाग रचना करण्याचे राज्य सरकारचे आदेश –

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरसह नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता असून या अनुषंगाने महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले …

पंढरपूर/मिरजसाठी ८० आषाढी विशेष ट्रेन सेवा

मध्य रेल्वे पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी वारीला येणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी दिनांक ०१.०७.२०२५ ते दिनांक १०.०७.२०२५ पर्यंत पंढरपूर आणि मिरजसाठी ८० आषाढी विशेष गाड्यांच्या सेवा चालवणार …

भुसावळ विभागातील माहेजी येथे यार्ड रीमॉडेलिंगसाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कार्य

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागातील जळगाव–मनमाड या खंडामध्ये तिसऱ्या मार्गाच्या जोडणीसंदर्भात माहेजी येथे यार्ड रीमॉडेलिंगचे कार्य करण्यात येणार असून, त्यासाठी १२ जून २०२५ रोजी …

निसर्ग पर्यावरण तर्फे सिडबॉल कार्यशाळा;

भुसावळ (प्रतिनिधी ) – निसर्ग . पर्या. म. ज. भुसावळ तर्फे आज दिनांक ११/०६/२०२५ रोजी पहिली सिडबॉल कार्य शाळा गंगेश्वर महादेव मंदीर अयोध्या नगर कुशल …

आठवडे बाजारात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले –

जळगाव प्रतिनिधी – कासमवाडी परिसरातील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातून अज्ञात चोरट्याने १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे फॅन्सी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना ७ जून …

भुसावळात भरदिवसा घरफोडी ; पावणे दोन लाखांचे दागिने लंपास !

! – भुसावळ प्रतिनिधी – शहरातील नॉर्थ कॉलनीतील भुसावळ भागात भर दिवसा एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात …

दादाभाऊ अभंग यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान…

मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क ही प्रशासकीय व न्यायालय लढाई मागील पंधरा वर्षे लढत असलेले व विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन करून जनजागृती …

दिव्यांगांना चालताना पाहून सभागृह भारवलं !

जळगाव (प्रतिनिधी ) – रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने लायन्स क्लब मुंबई भगवान महावीर विकलांग केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज जळगाव शहरात दिव्यांग बांधवांसाठी तीन …

प्रशिक्षणांतून शिक्षकांनी नाविन्याचा वेध घ्यावा – वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणात शिक्षण विस्तार अधिकारी बी. डी धाडी यांचे प्रतिपादन

भुसावळ ( प्रतिनिधी) – शिक्षकांनी नेहमीच प्रशिक्षणाच्या – माध्यमातून नव्या संकल्पना – आत्मसात करत स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. शिक्षण पद्धतीत होणारे बदल लक्षात घेऊन शिक्षकांनी …