भुसावळ (प्रतीनीधि )-
कोकण द्वारा काही गाड्यांमध्ये परिवर्तन करण्यात आलेआहे
. त्या पुढीलप्रमाणे असून यात गाड़ी क्रमांक 02780 अप हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस ही प्रस्थान स्टेशन दिनांक 10 से 15 सप्टेंबर पर्यंत हुबली स्टेशन पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे .
ही गाड़ी लोंडा ते मडगांव पर्यंत रद्द राहिल . गाड़ी क्रमांक – 02779 डाउन मडगांव हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस ही गाड़ी दिनांक 10 से 15 सप्टेंबर पर्यंत हुबली स्टेशन येथून प्रस्थान करेल. ही गाड़ी मडगांव ते लोंडा दरम्यान रद्द राहिल.



