सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करावी – हर्षल पाटिल ; भुसावळातील श्रीराजपूतकरणी सेनेची मागणी : प्रांताना दिले निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी)-
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या संशयास्पद आत्महत्येची नि:पक्षपणे सखोल चौकशी करण्याकरिता प्रकरण सीबीआई कडे सोपविण्यात यावे अशी मागणी दि २९ जून २०२० रोजी.प्रांताधिकारी,भुसावळ यांना श्री राजपूत करणी सेनेतर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी सोशल डिस्टन्स पाळून आणि गर्दी टाळून निवेदन श्री राजपूत करणी सेनेचे तालुका अध्यक्ष हर्षल पाटील , राजपूत समाज भूषण योगेंद्रसिंग पाटील ,अभिजित पाटील,सोशल मीडिया प्रमुख खान्देश विभाग , किरण पाटील खान्देश उपाध्यक्ष भूषण जेठवे तालुका उप अध्यक्ष, गोपी राजपूत, शहरप्रमुख शिंदी येथील सामाजीक कार्यकर्ते चरणसिंग राजपूत यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *