भुसावळ (प्रतिनिधी )-
भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरा तर्फे आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३६ वी जयंती निमित्ताने सावरकर यांना आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी आमदार संजय सावकारे .प्रा.डाॅ.सुनिल नेवे सर,भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,शहर सरचिटणीस पवन बुंदेले व .अमोल इंगळे, नगरसेवक प्रमोद नेमाडे. अमोल इंगळे.गिरीष महाजन,प्रणव वढवेकर,प्रथम बुंदेले,निलेश कोळी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते



