भुसावळ (प्रतिनिधी )- येथील गोलानी कॉम्प्लेक्स मधिल रहिवासी पद्मजा पांडुरंग घैसास वय ८९ यांचे शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या विजय घैसास व शैलेश घैसास यांच्या आई होत्या. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.



