निधन वार्ता ; ह.भ.प. मोतीराम बन्सी पाटील

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील श्री नगर भागातील रहिवासी हरी भक्त पारायण मोतीराम बन्सी पाटील यांचे वयाच्या ८० व्या वर्षी आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांची अंत्य यात्रा उद्या गुरुवार दिनांक २८ रोजी सकाळी १० वा त्यांच्या राहत्या घरून श्री नगर येथून निघेल त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी व नातवंड असा परिवार आहे ते हरी मोतीराम पाटील व भरत मोतीराम पाटील यांचे वडील होत.