इनरव्हील क्लब भुसावळ तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण.

भुसावळ – इनरव्हील क्लब भुसावळ तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त नवशक्ती कॉमप्लेक्स येथे प्रेसिडेंट राजश्री कात्यायनी, इंटरनॅशनल ट्रेझर डॉ.रश्मी शर्मा ,व रजनी सावकारे ,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

अतिशय उत्साही वातावरणात कार्यक्रम घेण्यात आला सोबतच देशभक्तीपर गीत गाण्यात आले हळदी कुंकाचा कार्यक्रमात कापडी पिशव्या पक्षांना पाणी पिण्यासाठी मातीचे भांडे, स्टील फुलपात्र वाटप करण्यात आले . अशा प्रकारे हा कार्यक्रम खूपच छान झाला. ह्या प्रसंगी प्रेसिडेंट राजश्री, कात्यायनी इंटरनॅशनल ट्रेझरर डॉ रश्मी शर्मा, रजनी सावकारे, ट्रेझरर डॉ संगीता चांडक, सी सी आशा पाटील, पीपी विमलराव आंटी, कमल सचदेव ,मनीषा तायडे ,मनीषा काबरा ,नूतन फालक, स्वाती देव, सुनंदा भारुडे ,शशी लाहोटी कामिनी तिवारी हे क्लब मेंबर व नागरिक उपस्थित होते