भुसावळ ( प्रतिनिधी ) येथिल विनियका कालनी शिवपुर कन्हाळा रोड येथिल रहिवाशी सौ.जमुनाबाई कैलाश पाटील ( वय ७२ ) यांचे २२ डिसेंबर रोजी दुपारी निधन झाले त्यांची अंतयात्रा राहते घरुन आज २३ सोमवार रोजी सकाळी १० वाजता निघणार आहे

.त्यांच्या पश्चात पती दोन मुल, मुलगी,सुना, जावई व नातवंड असा परिवार आहे.संत गाडगेबाबा अभियांत्रिकीचे नरेंद्र पाटील व कवयत्री बहिणाबाई चौधरी महिला महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपीक सुरेंद्र पाटील यांच्या आई होत.


