मुक्ताईनगर – तालुक्यातील धाबेपिप्री येथील तुळसाबाई किसन मोरे यांचे वय ८५ व्या वर्षी वुद्धपकाळाने त्यांचे आज सायंकाळीं दुखद निधन झाले आहे.त्यांची अंतयात्रा उद्या दि.०४/०८/२४ रोजी सकाळीं ११:०० वाजता त्याव्या राहत्या घरून धाबेपीप्री येथून निघणार आहे. त्या वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव विश्वनाथ मोरे व भारतीय बौद्धमहासभा मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या त्या आई आहेत .



