भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावल मंडळ येथे मंडके रेल प्रबंधक कार्यालय वाणिज्य शाखेमध्ये महिला दिवस साजरा करण्यात आला .
याप्रसंगी वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबंधक आर के शर्मा , मंडल वाणिज्य प्रबंधक बी .अरुणकुमार , सहायक वाणिज्य प्रबंधक अनिल बागले अणि सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते . वरिष्ट मंडळ वाणिज्य प्रबंधक आर के शर्मा यांनी महिला कर्मचारी यांना मार्गदर्शन केले . सामाजिक कार्यात महिलांनी पुढाकार घेवून समाजकार्य करावे असे आवाहन यावेळी महिलांना केले . प्रसंगी महिला कर्मचारी यांना भेटवस्तु देण्यात आल्या .



