विशेष गाडीच्या कालावधीत वाढ :



प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात येत आहे:
• ट्रेन क्र. ०९५२० ओखा -मदुराई साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ३०.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
• ट्रेन क्र. ०९५१९ मदुराई -ओखा साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ०३.०१.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
• ट्रेन क्र. ०९०५९ सूरत –ब्रह्मपुर साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ३१.०७.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
• ट्रेन क्र. ०९०६० ब्रह्मपुर- सूरत साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ०२.०८.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
• ट्रेन क्र. ०९०२५ बलसाड़ –दानापुर साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ३०.०९.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
• ट्रेन क्र. ०९०२६ दानापुर- बलसाड़ साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ०१ .१०.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
• ट्रेन क्र. ०९०४५ उधना –पटना साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २७ .०९.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
• ट्रेन क्र. ०९०४६ पटना -उधना साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २८ .०९.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
• ट्रेन क्र. ०९०३३ उधना –बरोनी साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ३० .१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
• ट्रेन क्र. ०९०३४ बरोनी -उधना साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ०१ .०१.२०२५ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे
वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
आरक्षण: वरील विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू आहे.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.