बिलासपूर विभागातील कोतारालिया येथे एनटीपीसी तलाईपल्ली माईन्स लाइन कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात नॉन इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक घेणार आहे.
प्री नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
गाड्या रद्दीकरण
1) ट्रेन क्रमांक 20822 संत्रागाची – पुणे एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 29.06.2024 रोजी रद्द.
2) ट्रेन क्रमांक 20821 पुणे – संत्रागाछी एक्सप्रेस प्रवास सुरूदिनांक 01.07.2024 रोजी रद्द.
3) ट्रेन क्रमांक 12880 भुवनेश्वर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 24.06.2024 आणि 27.06.2024 रोजी रद्द.
4) ट्रेन क्रमांक 12879 लोकमान्य टिळक टर्मिनस – भुवनेश्वर एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 26.06.2024 आणि 29.06.2024 रोजी रद्द.
५) ट्रेन क्रमांक 12130 हावडा-पुणे आझादहिंद एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 27.06.2024 आणि 02.07.2024 रोजी रद्द.
6) ट्रेन क्रमांक 12129 पुणे – हावडा आझाधिंद एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 27.06.2024 आणि 02.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
7) ट्रेन क्रमांक 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस – शालिमार एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 24.06.2024 आणि 29.06.2024 रोजी रद्द.
8) ट्रेन क्रमांक 12102 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 26.06.2024 आणि 01.07.2024 रोजी रद्द.
मार्ग बदल –
1) ट्रेन क्रमांक 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 24.06.2024 ते 29.06.2024 पर्यंत झारसुगुडा, टिटलागड, रायपूर मार्गे वळवली जाईल.
2) ट्रेन क्रमांक 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 26.06.2024 ते 01.07.2024 पर्यंत रायपूर, टिटलागड, झारसुगुडा मार्गे वळवली जाईल.
3) ट्रेन क्रमांक 22846 हटिया – पुणे एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 24.06.2024 आणि 28.06.2024 रोजी झारसुगुडा, टिटलागड, रायपूर मार्गे वळवली जाईल.
4) ट्रेन क्रमांक 22845 पुणे – हटिया एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 26.06.2024 आणि 30.06.2024 रोजी रायपूर, टिटलागड, झारसुगुडा मार्गे वळवली जाईल.
5) ट्रेन क्रमांक 12905 पोरबंदर -शालिमार एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 26.06.2024 आणि 27.06.2024 रोजी रायपूर, टिटलागड, झारसुगुडा मार्गे वळवली जाईल.
6) ट्रेन क्रमांक 12906 शालीमार-पोरबंदर प्रवास सुरू दिनांक 28.06.2024 आणि 29.06.2024 रोजी झारसुगुडा, टिटलागड, रायपूर मार्गे वळवली जाईल.
गाड्यांचे थांबे, रचना, मार्ग आणि वेळेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवाशांनी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.
प्रवाशांना विनंती आहे की सुधारित कामामुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वेला सहकार्य करावे आणि कृपया त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.




