भुसावळ Xशिवजयंती उत्सव समितिच्यावतीने तिथीप्रणाणे शिवजयंती मोठ्या उल्हासात साजरी करणार असून शिवजयंती पूर्वसंध्येंला २७/०३२०२४ रोज़ी जल्लोष साजरा करण्यात येणार आहे तर रात्रि १२ वाज़ता महाराजाना दुग्धाभिषेक व ५ नद्यांचा जलाभिषेक आरती मानवंदना आतिशबाजी करण्यात येणार आहे

. तर शिवजयंतीच्या दिवशी दिनांक २८/०३/२०२४ रोज़ी सकाली ८ वाज़ता शिवप्रेमी शिवभक्त यांचेसह मावळे यांची मोटर-साईकल रॅली काढण्यात येणार आहे रॅलीस नाहाटा कॉलेज पासून सुरुवात होईल . मोटर-साईंकिल रॅली नाहाटा कॉलेज,जामनेर रोड मार्गे ,सिंधीकॉलनी, अष्टभुजा देवी मंदिर, पांडुरंग टॉकीज ,दग़डी पुल,मामाजी टॉकीज,सरदार वल्लभ भाई पटेल स्मारक, तहसील रोड, गांधी पूतळा, कोर्ट परिसर,सातारा ब्रिज बाजारपेठ पोलीस स्टेशन ,अमर स्टोअर्स,रेलवे स्टेशन स्मारक,माडॉर्न रोड़,गांधी चौक,सराफ़ बाज़ार,लक्ष्मी चौक, डिस्को टॉवर,नरसिंग मंदिर,वाल्मीक चौक, टिंबर मार्केट येथे शिवाजी महाराज स्मारक येथे समारोप होंईल तरी सर्व शिव प्रेमी , महाराज यांचे मावळे , सर्व भुसावलकर आणि शिवभक्त,शिवप्रेमी,सर्व मंडल जे मिरवनूक काढ़तात तै मंडल चे पदाधिकारी व सदस्य सर्वांनीं उपस्थित राहूँन या ऐतिहासिक क्षण चे साक्षीदार व्हावे ही विनती 12:00 वाज़ता अन्नदान दाल,चावल,रोटी वाटप करण्यात येंईल मिरवनूकीत सहभागी प्रत्येक मंडल ला ट्रॉफ़ी व सम्मान पत्र समितिच्या वतीने सत्कार करूँन देन्यात येंईल शिवभूषण पुरस्कार भुसावल शहरात सामाजिक कार्य व समाजसेवी संगठना व ग्रुप याना समितिचया वतीने शिवभूषण पुरस्कार व सम्मान पत्र देन्यात् येंईल ज़य श्री शिवराय मि एक शिवभक्त शिवप्रेमी महनूँन आपनास विनतीं कि मांवडे प्रमाणे राहा शिष्तप्रिय आणि एक आदर्श जयंती साज़री करूया मिंरवनुक मध्ये ही अश्लील गाने ना वाजवता महाराज चे पौवाडे कीवा महाराज चे गाने वाज़वूN


