स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले .
प्रतिमा पूजन करतांना प्रमोद सावकारे. अँड बोधराज चौधरी , अर्जुन खरारे, प्रा.प्रशांत पाटील. हिमांशू दूसाने, किरण पवन बुंदेले. दिलीप कोळी मंदार पाठक ,रवि पाटील , विनोद पचेरवाल, आदी कार्यकर्ते उपस्थित होते .



