भुसावळ –
शहरातील तापी नगर भागातील प्रभुश्रीराम भक्त हनुमान मंदीरा जवळ सकाळी ७ वाजे दरम्यान एका वानराचे विजेच्या ताराशी संपर्क होऊन दु:खद निधन झाल्याची दुर्दैवी घटना येथे घडली .
आबा चौधरी यांच्या घरासमोर मेन लाईन वरील विजेच्या ताराशी वानराचा धक्का लागल्याने
मोठ्या प्रमानात शाॅक बसला जवळपास खाब्यावर मोठ्याने आवाज झाला जाळपोळ झाल्याने नागरीक बाहेर आले .आबा चौधरीनी बघीतले एक वानर तारेला चिकटुन जोरात खाली नालीत पडले . त्यांनी धावत जावुन त्यांनी त्याला बाहेर काढले
यावेळी त्वरित डॉ प्रदीप श्रीखंडे यांनी वानरास वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र वानरास वाचवू शकले नाही .
दरम्यान शहरातील गोरक्षक रोहित महालेना तात्काळ माहिती मिळाली त्यांनी
अवनी बहुद्देशीय संस्थेचे दीपक नाटेकर व वन्यजीव विभागाचे सतीश कांबळे यांना संपर्क केला दोघांनी त्वरित वन्यपाल अधिकारीना कळवीले अधिकारी वन्यपाल एस आर चिंचोरे नरेंद्र माळी वन्यपाल जीएस चौधरी वनरक्षक व्ही बी काळे वनसेवक तुषार भोळे हे घटनास्थळी आले व वानराची पुर्ण तपासणी केली तदनंतर मंदीराचे पुजारी यांनी विधीवत पुजा करत गोसेवक व नागरीकांच्या मदतीने अतीम सस्कार केले
प्रदीप श्रीखंडे
आबा चौधरी गोरक्षक रोहित महाले महेश झवर गौरव कोळी सागर काळे सर्पमित्र भावेश राठोड हर्षल साळी मिथेश अग्रवाल बंधु सहानी गोसेवा परिवार अवनी बहुद्देशीय संस्था वन्यजीव संस्था
झंवर पंतजली परिवार यांनी सहकार्य केले



